Choose Your Language

मराठी हिंदी इंग्रजी
Marathi Hindi English
 
 
छायाचित्र विभाग
         
More...
 
ऑडिओ - व्हिडिओ क्लिप्स
 
'देती साद- स्वर नाद' सी. डी.
देती साद- स्वर नाद' सी. डी.
सी. डी. विषयी
 
माध्यम
   प्रशिक्षण व मार्गदर्शन :


डॉ.नीता भाभे गेल्या बारा वर्षांपासुन गायनाचे शिक्षण देत आहेत. वय वर्षे आठ ते पासष्ठ या वयोगटातील विद्यार्थी त्यांचे कडे शिक्षण घेत आहेत.

गायकी शिकवण्या बरोबरच डॉ नीता भाभे या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या प्रारंभिक ते अलंकार या परीक्षांची तयारी करुन घेतात.

इतर विदयापिठांच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षांसाठीही मार्गदर्शन करतात.

प्रत्येकाला वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते, तसेच गायनाच्या सादरीकरणाबरोबरच परीक्षांसाठी लागणाऱ्या शास्र विषयाचीही तयारी करुन घेतली जाते.